Chandra Grahan: गरोदर महिलांवर ग्रहणाचा खरंच दुष्परिणाम होतो का? अंनिसने केला खुलासा; वाचा सत्य काय...

Lunar Eclipse 2026: या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत असून याबाबत सोशल मीडिया माध्यमांमधून भीतीदायक दावे केले जात आहेत. यामुळे अशा संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी," अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.
Lunar Eclipse 2026

Lunar Eclipse 2026

ESakal

Updated on

अमित गवळे

पाली : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. ही एक साधी खगोलीय घटना असतानाही, सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून याबद्दल भीतीदायक व अवैज्ञानिक दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, "ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी," अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com