Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

Tension rises in Anjangaon as protest intensifies over statue dispute in Solapur district: पुतळा हटवावा आणि योग्य ठिकाणी बसवावा यासाठी मंदिर समिती आणि एका गटाने मागणी केली, तर पुतळा बसवणाऱ्या दुसऱ्या गटाने यास नकार दिला.
Anjangaon tension news

Anjangaon tension news

esakal

Updated on

Solapur, Anjangaon: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सोलापुरातल्या माढ्यात असलेल्या अंजनगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या वादात उडी घेत पुतळा हटवण्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आता हाकेंनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com