Asha Bhosale : ‘एक्सप्रेशन्स’ची सम्राज्ञी!

आशा भोसले या गायिका म्हणून फार श्रेष्ठ आणि व्यक्ती म्हणून फार छान! माझ्या वडिलांचे, बाबूजींचे (सुधीर फडके) आणि माझ्या आईचे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध होते.
asha bhosle

asha bhosle

esakal
Updated on

- श्रीधर फडके, ज्येष्ठ संगीतकार-गायक

आशा भोसले या गायिका म्हणून फार श्रेष्ठ आणि व्यक्ती म्हणून फार छान! माझ्या वडिलांचे, बाबूजींचे (सुधीर फडके) आणि माझ्या आईचे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध होते. आशाताई पहिल्यांदा १९४९च्या सुमारास ‘जिवाचा सखा’ या चित्रपटाच्या निमित्ताने बाबूजींकडे गायला आल्या होत्या. त्यावेळी पुण्यातील आमच्या घरीच राहिल्या होत्या. बाबूजींना त्या फडके साहेब म्हणायच्या. ‘फडके साहेबांचं गाणं आहे, मी रियाज करूनच गाणार,’ असं त्या नेहमी सांगायच्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com