
मुंबई : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. तसेच, वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.