Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Maharashtra Exam Fee Reform Minister Ashish Shelar Announces Committee to Study Reservation Category Fee Relief: परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.
ashish shelar

ashish shelar

esakal

Updated on

मुंबई: राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Exam Reforms
Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment
Registration Fee
Maharashtra irrigation water charges for farmers
Marathi News Esakal
www.esakal.com