
Shivsena leader ashok dhodi: शिवसेनेच पदाधिकारी अशोक धोडी यांचं २० जानेवारी रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मिसिंगची तक्रार दिली होती. मात्र गुजरातच्या भिलाड येथे त्यांचा मृतदेह सापडला. गाडीच्या डिक्कीमध्ये मृतदेह टाकून गाडी खाणीमध्ये टाकण्यात आलेली होती. या प्रकरणी पोलिस तपासामध्ये धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे.