esakal | NCB अधिकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात, विनयभंगाचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

crime

NCB अधिकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात, विनयभंगाचा आरोप

sakal_logo
By
ओमकार वाबळे

एका महिलेचा ट्रेनमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी परळी रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याला अटक झाली आहे. एनसीबीचे अधिकारी हैदराबादहून पुण्याला जात होते. यावेळी संबंधित घटना घडल्याची एफआयआर आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक एम. पाटील यांनी दिली आहे.

loading image
go to top