FDA Action: दहा औषध उत्पादकांचे परवाने रद्द; ४३४ संस्थांची तपासणी; १३५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

FDA Takes Action Against Ayurvedic Drug Manufacturers: आयुर्वेदिक औषध, FDA कारवाई, परवाने रद्द राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांवर FDAची मोठी कारवाई करण्यात आली.
FDA Action

FDA Action

esakal

Updated on

मुंबई: आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील १० उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कायमस्वरूपी रद्द केले आहेत. राज्यातील ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com