

Bajarang Sonawane: भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. धनंजय मुंडे सोबत असतानाही पंकजांचा पराभव झाला. एकेकाळी धनंजय मुंडे यांचे जीवलग मित्र असलेले बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात गेले आणि विजयी झाले.