New India Co-operative Bank : आरोपी हितेश मेहताला २१ पर्यंत पोलिस कोठडी

Economic Fraud : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांच्यावर १२२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावणीचे आदेश दिले आहेत.
New India Co-operative Bank Fraud
New India Co-operative Bank FraudSakal
Updated on

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहताला बँकेला १२२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकसक धर्मेश पौण यालाही अटक करण्यात आली असून, त्यालाही २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com