Prakash Ambedkar on Ajit Pawar Death
esakal
Ajit Pawar Death in Plane Crash : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (ता. २८) सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे.