Sharad Pawar: बारामतीत विडी कामगाराला उभं केलं, पण आमदार झाले विजयराव मोरे! पवारांचा राजकीय डाव फसवणारे मोरे घराणे

Vijayrao More Political Journey Resurfaces in Baramati Bypoll Debate : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयराव मोरे यांच्या संघर्ष, सलोखा आणि राजकीय प्रवासाची पुन्हा चर्चा
Baramati Political Twist: Vijayrao More vs Pawar Legacy Back in Spotlight

Baramati Political Twist: Vijayrao More vs Pawar Legacy Back in Spotlight

esakal

Updated on

बारामतीच्या राजकीय पटांगणात एक रंजक आणि अनोखा प्रवास आहे, जो विजयराव हनुमंत्राव मोरे यांच्याभोवती फिरतो. ८३ वर्षांच्या या ज्येष्ठ नेत्याने शरद पवार यांच्यासोबतचा नात-विरोध-सलोखा असा दीर्घ आणि वळणदार राजकीय प्रवास केला आहे. आज त्यांचा मुलगा ॲड. आकाश मोरे बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभे होते, त्यामुळे हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com