

ragic Discovery: GST Inspector Found Dead in Car at Kapildharwadi
Sakal
नितीन चव्हाण
बीड : येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी कपिलधारवाडी परिसरात त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आढळला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.