Beed Holi Video
esakal
महाराष्ट्र बातम्या
Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...
Unique 90-year-old Dhulivandan tradition in Vida village sees 70-year-old son-in-law paraded on a donkey: ''थोडं दुःख वाटतंय आणि थोडा आनंदही वाटतोय.. वडिलांचं वय ७०-७५ वर्षे आहे. त्यांना मान मिळाला त्याचा आनंद आहेच.''
Holi Celebration: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी एक अनोखी परंपरा जोपासली जाते. तब्बल ९० वर्षांपासून गावकरी ही परंपरा जपतात. गावच्या एका जावयाला शोधून काढले जाते आणि त्याला गाढवावर बसवून गावभर मिरवणूक काढली जाते. यंदा पकडून ठेवलेला जावई पळून गेल्याने ऐनवेळी वयोवृद्ध जावयाला हा मान मिळाला.

