Indrajit Sawant: इंद्रजित सावतांच्या धमकी प्रकरणात उल्लेख झालेले भालजी पेंढारकर कोण? खरंच त्यांच्यामुळे शिवरायांचा इतिहास देशाला कळाला?

Who Was Bhalji Pendharkar: धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या संभाषणात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा उल्लेख केला.
Bhalji Pendharkar
Bhalji Pendharkar, the legendary filmmaker, played a key role in shaping the cinematic representation of Chhatrapati Shivaji Maharaj’s history.esakal
Updated on

इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांना अलीकडेच फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर केलेल्या अभ्यासावरून ही धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या इतिहासावरून सावंत यांच्यावर जातीय टीका केली आणि ब्राह्मण समाजाविरोधात काहीही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. प्रकरणात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला असून, त्यांनी कोल्हापूर पोलिस अधिक्षकांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com