Rural Literature Award: ग्रामीण साहित्याचे झुंजार सेनानी प्रा. भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’

ग्रामीण साहित्याला नवे भान देणारे ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. भास्कर चंदनशिव यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार; २९ मे रोजी धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते सन्मान
Honoring a Literary Legend: Late Prof. Bhaskar Chandanshive Posthumously Awarded 'Sahitya Jeevangaurav Puraskar'

Honoring a Literary Legend: Late Prof. Bhaskar Chandanshive Posthumously Awarded 'Sahitya Jeevangaurav Puraskar'

Sakal

Updated on

धाराशिव: मराठी ग्रामीण साहित्यात ऐतिहासिक योगदान देणारे, शेती आणि मातीशी अखेरच्या श्वासापर्यंत इमान राखणारे ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. भास्कर चंदनशिव यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचा मरणोत्तर 'साहित्य जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. ₹५१,००० रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com