BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

BJP–AIMIM Alliance in Akot Municipal Council Reshapes Local Power Politics : अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमसह बहुपक्षीय आघाडी करत सत्तेचा आकडा पूर्ण केला; उपनगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग
BJP Forms Surprise Alliance with AIMIM to Secure Power in Akot Municipal Council

BJP Forms Surprise Alliance with AIMIM to Secure Power in Akot Municipal Council

esakal

Updated on

अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या राजकारणाने राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षने आता अकोटमध्ये थेट AIMIM सोबत आघाडी करून सत्तेचा मार्ग निवडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असल्या, तरी पक्षाला स्वबळावर बहुमत मिळू शकले नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com