BJP Expansion : लोकसभेतील मतांएवढी भाजपची सदस्यसंख्या! एक कोटी ४० लाखांचा टप्पा ओलांडला; चीनमधील पक्षापेक्षाही जास्त

Maharashtra Politics : महाराष्ट्रात भाजपची सदस्यसंख्या एक कोटी ४४ लाखांवर पोहोचली असून, पुढील सहा दिवसांत ती दीड कोटी ओलांडण्याचा पक्षाचा निर्धार आहे.
BJP Expansion
BJP Expansion Sakal
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मते मिळाली होती एक कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७. भाजपची महाराष्ट्रातील आतापर्यंतची सदस्यसंख्या झाली आहे एक कोटी ४४ लाख. ही सदस्यसंख्या लोकसभेतील मतदानापेक्षा जेमतेम सहा लाखाने कमी आहे. ही दरी येत्या सहा दिवसांत ओलांडत राज्यात एक कोटी ५० लाख सदस्यसंख्या गाठण्याचा विश्वास पक्षनेते व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Intense Lobbying for ‘Swikrut’ Selection as Decision on Six Posts Awaited
Political Shift in Solapur: BJP, AIMIM Take Control of Key Committees
How BJP Was Formed in 1980
Big Relief for Farmers as State Allocates ₹500 Crore for Loan Assistance
Marathi News Esakal
www.esakal.com