Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

Pali Nagar Panchayat By-election : पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Pali Nagar Panchayat By-election

Pali Nagar Panchayat By-election

ESakal

Updated on

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीमधील रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीमुळे स्थानिक राजकारण कमालीचे तापले आहे. या पोटनिवडणुकीत धक्कादायक राजकीय घडामोडी समोर आल्या असून, राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या महायुतीत स्थानिक पातळीवर फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना (शिंदे) एकटे पडली आहे. कारण शेकापच्या उमेदवाराला थेट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पाठिंबा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com