bjp party
sakal
- पांडुरंग म्हस्के
मुंबई - महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीने ६९ पैकी ६८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४४ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. त्याखालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.