Suresh Khade: मिनी पाकिस्तान अन् हिंदुराष्ट्र; राणेंच्या उपस्थितीत माजी मंत्री खाडे नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane: सुरेश खाडे यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होत आहे. मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्याने त्यांना नेमकं म्हणायचंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
Nitesh Khade: राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते सुरेश खाडे यांनी मतदारसंघाला उद्देशून मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. हिंदू गर्जना मेळाव्याला कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती.