

BJP–Shiv Sena Seat-Sharing Dispute Escalates Ahead of Pune PMC Elections
esakal
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना, त्यातील १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली आहे. या निर्णयामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.