
Chandrashekhar Bawankule: भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी भाजप कोणाला संधी देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. सध्यातरी भाजपच्या गोटातून दोन नावांची चर्चा आहे. प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.