Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे वाहन उडविण्याची धमकी
Police Investigation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी ई-मेलद्वारे प्राप्त झाली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि सायबर पोलिस तपास सुरु आहे.
Bomb threat email targets Deputy CM Shinde’s government vehicleSakal
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलिस ठाणी आणि मंत्रालयाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली.