Cabinet Meeting: मालमत्ता करासाठी योजना, भाडेपट्ट्याच्या नियमातही बदल; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीकरीता आणि दंड माफ करून वसुली वाढविण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्यात येणार आहे. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर दरमहा दोन टक्के दंड लावण्याची तरतूद आहे.
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
ajit pawar devendra fadnavis eknath shindesakal
Updated on

मुंबईः राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिकनगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदीस मान्यता देऊन ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम- १९६५’ मध्ये सुधारणा करण्यात येईल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com