Beed Crime: शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या मृत्यूप्रकरणी संस्थाचालक पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

Beed Crime: शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या मृत्यूप्रकरणी संस्थाचालक पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
Updated on

बीड: शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी (ता. १८) संस्थाचालक पिता-पुत्रांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रम बाबूराव मुंडे व अतुल विक्रम मुंडे (दोघेही रा. देवगाव, ता. केज) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com