CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

सीबीएसई दहावीचा निकाल ९३.७० टक्क्यांवर; द्वि-परीक्षा पद्धतीमुळे निकाल एक महिना आधी, त्रिवेंद्रम-विजयवाडा आघाडीवर
CBSE 10th Result

मुलींची बाजी: निकालात पुन्हा एकदा मुली वरचढ; पुणे विभागाची दमदार कामगिरी.

esakal
Updated on

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज दुपारी दहावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या ९३.६६ टक्के पास टक्केवारीच्या तुलनेत ०.०४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com