
CBSE 10th results declared : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने अखेर २०२५ चा दहावीचा निकाल जाहीर केला आहे. लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना ज्या निकालाची प्रतीक्षा होती, तो आता अधिकृतरित्या cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध झाला आहे.