CBSE Result Declared: बारावीच्या सर्व शाखांचा निकाल जाहीर; ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण, थेट पाहा निकाल एका क्लिक
12th CBSE Result 2025 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी अधिकृत प्रेस नोटद्वारे CBSE बारावी 2025 निकालाच्या मुख्य वैशिष्ट्यांची माहिती जाहीर केली आहे
CBSE Result Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने CBSE बारावी 2025 च्या निकालाची महत्त्वाची माहिती अधिकृत प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केली आहे.