CBSE HSC Exam Result : 'सीबीएसई'चा बारावीचा निकाल ३.१९ टक्क्यांनी घसरला

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी अचानकपणे जाहीर केला आहे.
CBSE HSC Exam Result

CBSE HSC Exam Result

esakal
Updated on

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी अचानकपणे जाहीर केला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत एकूण ८५.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल ३.१९ टक्क्यांनी घसरला आहे. सीबीएसई बारावीची परीक्षा यंदा १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com