

CBSE UPU Letter Writing Competition 2026
esakal
CBSE UPU Letter Writing Competition 2026: शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने एक विशेष राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी पत्र लेखन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेतील सर्वोच्च विजेत्याला स्वित्झर्लंडला जाण्याची सुवर्णसंधी, तसेच आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.