Rajmata Jijabai Jayanti : सिंदखेडराजा येथे; आज जिजाऊ जन्मोत्सव
Heritage And Legacy : राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव १२ तारखेला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी लाखो अनुयायी या सणात सहभागी होतात.
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव रविवारी (ता. १२) मोठ्या उत्साहात होणार आहे. लाखो अनुयायांची उपस्थिती हे या जन्मोत्सवाचे दरवर्षीचे वैशिष्ट्य आहे.