

Tiger Sterilization
esakal
Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास देशात प्रथमच वाघांच्या नसबंदीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.