NCP Chhagan Bhujbal
NCP Chhagan Bhujbal Esakal

Bhujbal On Manoj Jarange : लाठीचार्जनंतर जरांगे निघून गेले होते पण... अंतरवलीमधल्या आंदोलनाबाबत भुजबळांचे 'या' दोघांवर मोठे आरोप

Chhagan Bhujbal On Maratha Reservation Protest In Antarvali Sarati Rohit pawar rajesh tope : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल बोलताना शरद पवार गटाच्या दोन नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Published on

नाशिक : अंतरवली सराटीत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा केला आहे. अंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिथं आणून बसवलं असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com