Maharashtra News : वाढत्या क्रोर्याविरुद्ध एकजूट हवी : छगन भुजबळ

Crime Increase : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वाढती गुन्हेगारी आणि कायद्याची दुर्बलता यावर चिंता व्यक्त केली. समाजाच्या एकजुटीला महत्व देत गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
Maharashtra News
Maharashtra NewsSakal
Updated on

परभणी : राज्यात घडणाऱ्या विविध घटनांतून दिवसेंदिवस क्रौर्य वाढत चालले आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. लोक बेधडकपणे गुन्हे करत आहेत. हे धैर्य येते कुठून? गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाजाने एकजूट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com