Nashik Latest News: राज्याचे ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र भुजबळांच्या स्टाफने खंडणी यामागचा डाव ओळखून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.