
Kunbi Reservation: मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या लोकांना जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला आहे. मात्र यामध्ये असललेल्या 'नातेसंबंध' शब्दावरुन आता खल सुरु झालाय. त्याचं कारण नातेवाईक शब्दाची व्याख्या यापूर्वीच्याआदेशांनुसार स्पष्ट आहेत. परंतु नातेसंबंध शब्दामुळे अडचण निर्माण होईल, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यांनी नाशिकमधून माध्यमांशी संवाद साधला.