Chhagan Bhujbal: मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केलेला आहे. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती ओबीसी नेते, संघटनांना आहे. त्यामुळे बुधवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजबांधवांनी आंदोलन पुकारलं होतं.