Chhagan Bhujbal: ''पक्षाचं शिबीर आहे, कुण्या व्यक्तीचं नाही.. थोड्याच वेळासाठी आलोय'', अधिवेशनाला आलेल्या भुजबळांचा थेट निशाणा

NCP Latest News: राज्यसभेवर जाण्यासंबंधी किंवा मंत्रिपदासंबंधीचा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही. अधिवेशनासंबंधी अजित पवारांनी मला संपर्क साधलेला नाही. समता परिषदेच्या प्रश्नावर ते म्हणाले, समता परिषदेचं काम चालूच राहील.
Chhagan bhujbal
Chhagan bhujbal sakal
Updated on

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यंदाचं अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे. पूर्वी हे अधिवेशन संभाजी नगर येथे होणार होतं. परंतु मराठवाड्यातली परिस्थिती बघता पक्षाने शिर्डी हे ठिकाण निवडलं. दोन दिवस होणाऱ्या या अधिवेशनासाठी नाराज असलेले छगन भुजबळ हजर राहतात की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com