
राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.