Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

Chhatrapati Shivaji Maharaj history in Class 4 textbook : महाराष्ट्रातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवरायांचा व्यापक इतिहास नव्या पाठ्यपुस्तकातून शिकवला जाणार असून प्रेरणादायी शिक्षणावर भर देण्यात आला आहे.
Maharashtra Class 4 Shivaji Maharaj history update

Maharashtra Class 4 Shivaji Maharaj history update

esakal

Updated on

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमांत चौथीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास (Chhatrapati Shivaji Maharaj History) व्यापक स्वरूपात मांडण्यात आला आहे. यातून राज्यातील विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कार्याची प्रेरणा मिळावी हा मूळ उद्देश असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com