"होता जिवा म्हणून वाचला शिवा"! शिवरायांचा जीव वाचवणाऱ्या जिवा महालाचे वंशज सध्या कुठे असतात? इतकी दयनीय अवस्था अन् हातावरचं पोट..

Shivaji Maharaj Bodyguard Jiva mahal descendants : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले. त्यांच्या चौदाव्या पिढीतील वंशजांबद्दल जाणून घ्या..
Jivaji Mahale, Shivaji Maharaj's loyal bodyguard who saved his life at Pratapgad, his 14th generation descendants in Kondhavli village live in poverty and paralysis; know their current struggle.

Jivaji Mahale, Shivaji Maharaj's loyal bodyguard who saved his life at Pratapgad, his 14th generation descendants in Kondhavli village live in poverty and paralysis; know their current struggle.

esakal

Updated on

Jiva mahala descendants now : स्वराज्याच्या इतिहासात 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही म्हण सार्थ ठरवणारे वीर जिवाजी महाले हे केवळ एक नाव नसून ते निष्ठा आणि पराक्रमाचे जिवंत प्रतीक आहेत. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी सैयद बंडाचा वार हवेतच रोखून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. शिवरायांच्या या अत्यंत निडर आणि विश्वासू अंगरक्षकाने स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची तयारी ठेवली होती.. ज्यामुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com