

shivaji maharaj sisters complete history who were the sisters of shivaji maharaj and what happened to them
esakal
chhatrapati shivaji maharaj history : राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांना एकूण आठ अपत्ये झाली होती. यामध्ये सहा मुली आणि दोन मुलगे (संभाजीराजे (थोरले) आणि शिवाजीराजे (धाकटे) होते. इतिहासाच्या पानात या मुलींच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आढळत नसला तरी जिजाऊंच्या मातृत्वाचा प्रवास हा मोठ्या संघर्षाचा होता. शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी जिजाऊंना अनेक कौटुंबिक दुःखांना सामोरे जावे लागले होते.