Nagpur Riot: कबरीचा वाद! नागपूरमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा, जाळपोळ, दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

Aurangzeb: औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी मागच्या काही दिवसांपासून होत आहे. या मागणीसाठी नागपूमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर दोन गटामध्ये तुफान राडा झाला. संतप्त जमावाने जोळपोळ केली आहे.
Nagpur Riot: कबरीचा वाद! नागपूरमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा, जाळपोळ, दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
Updated on

Nagpur Latest Marathi News: नागपूरच्या महाल परिसरामध्ये दोन गटात तुफान राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला असून जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. संतप्त जमावाने जाळपोळदेखील केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com