CM Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या
CM Devendra Fadnavis : मतचोरीचे कंत्राट काँग्रेसकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडेच मतचोरीचे कंत्राट आहे. काँग्रेसवालेच मतचोरी करत असून खरे मतचोर तेच असल्याचे सिद्ध झाले आहे.
मुंबई - ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडेच मतचोरीचे कंत्राट आहे. काँग्रेसवालेच मतचोरी करत असून खरे मतचोर तेच असल्याचे सिद्ध झाले आहे. आता राहुल यांनी यावर उत्तर दिले पाहिजे,’ असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.