Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

CM Devendra Fadnavis : पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही वारी (Pandharpur Wari) कधीही थांबली नाही. इंग्रजांच्या काळात देखील ही परंपरा सुरूच राहिली होती. आताच्या काळामध्ये वारीपरंपरेचे महत्त्व वाढले आहे.
Published on

पंढरपूर : महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी आणि सर्वांना सन्मार्गाने चालण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी, असे साकडे विठुरायाला घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. फडणवीस यांनी आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाला साकडे घातले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com