CM Devendra Fadnavis and Ajit Pawar
sakal
सकाळी सात वाजता दिवस सुरू करणारे अजितदादा कधीच थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. काही क्षणांसाठी ते अप्रिय वाटत असले तरी ते दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशावेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते, व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. दादा असे निर्णय घेण्यात पण अग्रेसर होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र