मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची नावे फुटली? कोणत्या विभागाचे वर्चस्व राहणार?

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा येत्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. त्यातील संभाव्या नेत्यांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या यादी संदर्भात सरकारकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, या यादीवरून मंत्रिमंडळात मुंबई-कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे  

उत्तर महाराष्ट्र 

 • के सी पडवी  - काँग्रेस 
 • अमित झनक - काँग्रेस 
 • अनिल गोटे - राष्ट्रवादी काँग्रेस
 • गुलाबराव पाटील - शिवसेना 
 • दादा भुसे - शिवसेना 

विदर्भ 

 • यशोमती ठाकूर  - काँग्रेस 
 • धर्मराव बाबा आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस
 • अनिल देशमुख - राष्ट्रवादी काँग्रेस
 • इंद्रनिल नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस
 • संजय रायमूलकर - शिवसेना 
 • बचू कडू (प्रहार) - शिवसेना 
 • आशिष जयस्वाल - शिवसेना 
 • संजय राठोड - शिवसेना 

मराठवाडा

 • अशोक चव्हाण  - काँग्रेस 
 • अमित देशमुख  - काँग्रेस 
 • राजेश टोपे - राष्ट्रवादी काँग्रेस
 • राहुल पाटील - शिवसेना 
 • प्रदीप जैसवाल - संजय शिरसाट 
 • तानाजी सावंत - शिवसेना 

पश्चिम महाराष्ट्र 

 • अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस
 • प्रणिती शिंदे - काँग्रेस 
 • पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस
 • सतेज पाटील - काँग्रेस 
 • विश्वजीत कदम - काँग्रेस 
 • संग्राम जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस 
 • हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेस
 • राजू शेट्टी - मित्रपक्ष 
 • प्रकाश अबीटकर - शिवसेना 
 • शंभूराजे देसाई - शिवसेना

मुंबई - कोकण

 • नवाब मल्लिक - राष्ट्रवादी काँग्रेस
 • अदिती तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस
 • अमीन पटेल - काँग्रेस
 • जयंत पाटील(शेकाप) - मित्रपक्ष
 • भास्कर जाधव - शिवसेना
 • दीपक केसरकर - शिवसेना
 • श्रीनिवास वनगा - शिवसेना 
 • रवींद्र वाईकर/ सुनील राऊत - शिवसेना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray cabinet expansion expected name