
पुणे: वातावरणात थंडी पुन्हा एकदा जाणवू लागली आहे, पशुधनाचे थंडीमुळे परिणाम होतो. पशुधनाची थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निवारा चारही बाजूंनी आच्छादित केला पाहिजे. त्याचबरोबर पुरेसा सूर्यप्रकाश न येणाऱ्या गोठ्यात कृत्रिम ऊष्णतेची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.