

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदमुक्त करावं अशी मागणी पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं केली आहे. त्यामुळं प्रदेश काँग्रेसला नवं नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.